PE and CE In Share Market In Marathi

PE and CE In Share Market In Marathi: जेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग शिकत असतात तेव्हा तुम्हाला CE आणि PE किंवा Call आणि Put असे शब्द सारखे तुमच्या समोर येतात. परंतु बऱ्या पैकी लोकांना Call आणि Put या शब्दांचा अर्थ माहित नसतो. काही लोकांना ऑप्शन ट्रेडिंग करताना खूप दिवस झाले असतात पण त्यांना याचा अर्थ माहित नसतो.

PE and CE In Share Market In Marathi

CE चा अर्थ Call European (कॉल युरोपियन) असा होतो आणि PE चा अर्थ Put European (पुट युरोपियन) असा होतो.

याला आपण एका उदाहरणांनी समजून घेऊ

समजा कि मार्केट आता 18000 ला ट्रेड करत आहे आणि जर तुम्हाला असे वाटते कि मार्केट वरच्या दिशेने जाईन जसे 18100, 18200, किंवा 18300 तर त्यावेळेस तुम्हाला कॉल ऑप्शन म्हणजे CE खरेदी करावा लागेल. मार्केट मध्ये जेव्हा तुमचा बुलिश व्यू असतो तेव्हा तुम्हाला CE ऑप्शन खरेदी करावा लागतो.

आणि जेव्हा मार्केट 18000 ला असताना तुम्हाला वाटते कि किंमत 17900, 17800, किंवा 17700 पर्यंत जाणार आहे तेव्हा तुम्हाला PE ऑप्शन खरेदी करावा लागतो. म्हणजे जेव्हा तुमचा व्यू मार्केट मध्ये डाउन साईड ला असतो त्यावेळेस तुम्ही PE ऑप्शन खरेदी करावा लागतो.

आता यामध्ये तुम्ही CE आणि PE या दोन्ही ला पण खरेदीच कसे करायचे असा समजत असतात तर तुम्हाला असे वाटत असेल कि जर मार्केट मध्ये आपला व्यू बेअरींश असेल तेव्हा आपण कॉल ऑप्शन लाच का सेल नाही करू शकत तर तसे नाही जर तुमचा व्यू बेअरींश असेल तेव्हा तुम्हाला PE ऑप्शन लाच खरेदी करावे लागते आणि जर तुम्हा व्यू बुलिश असेल तेव्हा तुम्हाला CE ऑप्शन खरेदी करावा लागतो.

आणि जेव्हा तुम्ही CE किंवा PE ऑप्शन सेल करणे म्हणजे ऑप्शन सेलिंग असते आणि त्यासाठी तुमच्याकडे जवळपास 1 लाख ते 1.5 लाख इतके पैसे लागतात.

Sharing Is Caring:

I am Vishal, the person behind this wonderful blog. I am a 22-year old blogger, Digital Marketer, SEO Expert, and Influencer from Maharashtra(Bharat)

Leave a comment