भारतातील 29 राज्यांची नावे व राजधानी

भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत?

केंद्रशासित प्रदेश

भारतातील 29 राज्यांची नावे व राजधानी: सध्या भारतामध्ये 28 घटक राज्य व 8 केंद्रशासित प्रदिश आहेत. पुडे तक्त्यामध्ये तुम्हाला भारतातील 28 घटक राज्य आणि त्यांच्या राजधान्या दिल्या आहेत.

भारतातील 29 राज्यांची नावे व राजधानी

भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी

क्रमांकराज्यराजधानी
आंध्र प्रदेशअमरावती
आसामगुवाहाटी
बिहारपाटणा
कर्नाटकबेंगलोर
केरळतिरुवनंतपूरम
मध्य प्रदेशभोपाळ
ओडिशाभुवनेश्वर
राजस्थानजयपूर
तमिळनाडूचेन्नई
१०उत्तर प्रदेशलखनऊ
११पश्चिम बंगालकोलकाता
१२महाराष्ट्रमुंबई
१३गुजरातगांधीनगर
१४नागालँडकोहिमा
१५पंजाबचंदिगढ
१६हरियाणाचंदिगढ
१७हिमाचल प्रदेशशिमला
१८मेघालयशिलॉंग
१९मणिपूरइंफाळ
२०त्रिपुराआगरतला
२१सिक्किमगंगटोक
२२अरुणाचल प्रदेशइटानगर
२३मिझोरामऐजवाल
२४गोवापणजी
२५छत्तीसगडरायपूर
२६उत्तरांचलडेहराडून
२७झारखंडरांची
२८तेलंगणाहैद्राबाद

31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर या राज्याचे विभाजन झाले आहे आणि जम्मू व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश नव्याने निर्माण झाले आहेत. त्यामुळे भारतातील राज्यांची संख्या 29 वरून 28 झाली आहे. तर नगर हवेली, दादरा आणि दिव दमण यांचे एकत्रीकरण केले आहे. [भारतातील 29 राज्यांची नावे व राजधानी]

धन प्राप्ति के लिए उपाय | Dhan Prapti Ke Liye Upay

भारतातील 9 केंद्रशासित प्रदेश

केंद्र शासित प्रदेशराजधानी
अंडमान व नोकोबार द्वीप समूहपोर्ट ब्लेयर
चंडीगढ़चंडीगढ़
दादरा और नगर हवेलीदमन
दिल्लीनई दिल्ली
लक्षद्वीपकवरत्ती
पुडुचेरीपांडिचेरी
जम्मू कश्मीरश्रीनगर (उन्हाळा)
जम्मू (हिवाळा)
लद्दाखलेह
Sharing Is Caring:

I am Vishal, the person behind this wonderful blog. I am a 22-year old blogger, Digital Marketer, SEO Expert, and Influencer from Maharashtra(Bharat)

Leave a comment